1
00:00:04,075 --> 00:00:09,040
आता आपण प्राचीन लोकांना त्यांच्या स्वतःच्या पुराणकथांबद्दल असणाऱ्या कल्पना बघणार आहोत.

2
00:00:09,040 --> 00:00:14,021
ग्रीक लोक त्यांच्या पुराणकथांचे केवळ निष्क्रीय वाचक अथवा श्रोते नव्हते.

3
00:00:14,021 --> 00:00:18,068
त्यांना  पुराणकथांबद्दल काही कल्पना होत्या आणि पुराणकथा म्हणजे काय हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

4
00:00:18,085 --> 00:00:23,015
आपण पुराणकथेबद्दल असलेल्या प्राचीन कल्पनांपासून सुरुवात केली.

5
00:00:23,015 --> 00:00:26,096
समकालीन इंग्रजी शब्द 'मिथ' आणि अनेक रंजक अशा विरोधी कल्पना बघितल्या.

6
00:00:26,096 --> 00:00:30,026
या सर्वांचा पुराणकथा या संकल्पनेत सहभाग येतो.

7
00:00:30,042 --> 00:00:35,006
ही गोष्ट अजून परिपूर्ण होते जेव्हा आपण मागे वळून बघतो

8
00:00:35,006 --> 00:00:38,025
आणि प्राचीन लोकांना त्यांच्या स्वतःच्या पुराणकथांबद्दल असणारे विचार पाहतो.

9
00:00:38,042 --> 00:00:42,751
या चित्रफितीनंतर आपण पुढे जाऊन या गोष्टीकडे प्रबोधनयुग आणि नंतरचा काळ या दृष्टीकोनातून बघणार आहोत.

10
00:00:42,751 --> 00:00:46,444
पण इथे आपण प्राचीन काळातील लोकांनी त्यांच्या पुराणकथांबद्दल काय विचार केला हे पाहणार आहोत.

11
00:00:49,498 --> 00:00:54,538
आपल्याला लक्षात येईल की विचार एकसंध नाहीत, ते विविध आहेत

12
00:00:54,538 --> 00:00:57,046
आणि ते अनेक मुखांतून बोलल्या गेलेल्या आवाजांचे प्रतिनिधित्व करत आहेत.

13
00:01:49,365 --> 00:01:53,068
दुसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे पाश्चात्य परंपरेतील इसवी सन पूर्व ४२९ ते ३३७  या कालावधीत होऊन गेलेला  महान तत्वज्ञ -प्लेटो.

14
00:01:53,068 --> 00:02:00,014
त्याला प्राचीन पुराणकथा आणि त्या पुनरावृत्त करणारे कवी यांबद्दल फार गुंतागुंतीची मते होती.

15
00:02:04,007 --> 00:02:08,788
ती स्वीकारायला अवघड होती कारण प्लेटो हा कवींचा मित्र नव्हता.

16
00:03:09,046 --> 00:03:13,882
त्यालुळे, पुराणकथा म्हणजे केवळ ऐकून मनोरंजन करणे किंवा त्रास करून घेणे नव्हे.

17
00:03:13,882 --> 00:03:16,087
त्या शक्तिशाली आहेत.

18
00:03:16,087 --> 00:03:21,087
त्या तुम्हांला तुम्ही खरोखर ज्या प्रकारचे आहात आणि ज्या प्रकारची तुमची मूल्ये आहेत तो आकार देतात.

19
00:03:22,006 --> 00:03:26,586
प्लेटोच्या मते, आपल्याला अजून एक कल्पना मिळाली आहे ती म्हणजे, पुराणकथांमध्ये संस्कृती निर्माण करण्याची शक्ती असते.

20
00:03:26,586 --> 00:03:30,672
पुराणकथांमध्ये संस्कृती निर्माण करण्याची शक्ती असते.

21
00:03:43,803 --> 00:03:48,705
मर्त्य माणसं असं विचार करतात की देव जन्माला येतात, त्यांना माणसांप्रमाणेच कपडे, वाणी आणि देह असतात.

22
00:03:48,705 --> 00:03:52,652
इथिओपियातील लोक म्हणतात की त्यांचे देव बसक्या नाकाचे आणि कृष्णवर्ण आहेत.

23
00:03:52,652 --> 00:03:56,796
थ्रासमधील लोक म्हणतात की देव निळ्या डोळ्यांचे असतात आणि त्यांना लाल केस असतात.

24
00:03:56,796 --> 00:04:00,944
आणि जर गाईगुरं, घोडे किंवा सिंहांना हात असते आणि ते चित्र काढू शकत असते

25
00:04:00,944 --> 00:04:07,444
तर घोड्यांनी त्यांच्या देवांचे आकार घोड्यांसारखे काढले असते, आणि गुरांनी गुरांसारखे.

26
00:04:40,600 --> 00:04:45,090
आपण आपल्या पुराणकथा आपल्या सांस्कृतिक मूल्यांधारे  निर्माण करतो.

27
00:05:09,019 --> 00:05:14,091
लोक एकमेकांना ज्या प्रकारच्या पुराणकथा सांगतात त्यांना आकार देण्याचे महत्वाचे काम संस्कृती करते.

28
00:11:18,520 --> 00:11:23,901
आपण मध्ययुगातून पाहू. आणि आपल्या पुढच्या भागात आपण प्रबोधनकाळात आणि पुढे जेव्हा लोक

29
00:11:23,901 --> 00:11:28,803
या विचित्र, आश्चर्यकारक कथा समजून घायला बघतात तेव्हा काय होते ते पाहू.